
मस्कार शेतकरी बांधवानो पिकावर कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवाना आताची सर्व महत्वाची बातमी आहे, रात्रीकृत बँकेकडून पीक कर्ज घेणे झाले सोपे कारण शासनाच्या आदेशानुसार शेतकरी बांधावं साठी कुठंलाही
राष्टीयकृत बँकेत सिबिल ची अट नाही या मुळे शेतीच्या पिकावर कर्ज घेणे झाले सोपे राष्ट्रीयकूत बँकांनी कुठले शेतकरी बंडवाले सिबिल स्कोर ची अट घालणार नाही असे शासनाने आदेश दिले आहे आणि सर्वात महत्वाचे
रिझर्व्ह बँकेने कोणतीही अट ठेवली नाही म्हणून राष्ट्रीकृत बँकांनी सिबिल ची कुठलीही अट न ठेवता पीक कर्ज ठेण्यात यावे असे आदेश अहंकार आयुक्त मा. अनिल कडवे यांनी उप राज्यस्तरीय बँक कमिटीला पाठवली
आहे. या पत्रामुळे शेतकरी वर्गात आनंदाची लाट दिसून येत आहे सोबत मोठा दिलासा या सुद्धा मिळाला आहे. याचे कारण असे कि कुठलेही सिबिल ची अट नाही म्हणजे शेतकऱ्याचा सिबिल चा इतिहास पुढे येणार नाही
आणि पीक कर्ज घेण्यास कुठलेही अडचनिला सामोरे जावे लागणार नाही . करणं सिबिल च नियम हा ३०० ते ९०० असतो ३०० सिबिल आसने हा अटीशन खराब समजला जातो तर ९०० अतिशय चांगला समजला जातो
परंतु आता कुठलीच अट ठेवण्यात अली नाही मानून शेतकरी बंडवाले शेतीच्या पिकावर कर्ज मिळवणे सोपे झाले आहे , सिबिल जर ३०० असला तरी राष्ट्रीयकूत बँकांनी शर्तीवर पीक साठी कर्ज देणार नकार देणार नाही
असेसहकार आयुक्त अनिल कडवे यांनी दिल पुढे वाचा…..!!
येथे क्लिक करा